YASHODEEP INSTITUTE OF PHARMACY, AURANGABAD


DTE Code: 2567      MSBTE Code: 1807

Webmail Login

News of
महारोजगार मेळावा 2022

यशोदीप आयटीआय औरंगाबाद

येथील २०१८-२०,२०१९-२१,२०२०-२२ (पास) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्टेशन रोड,औरंगाबाद येथे महारोजगार मेळावानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब तसेच मंत्री महोदय व विविध कंपन्यांचे सीईओ कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
सदरील कार्यक्रमासाठी आपल्या यशोदीप आयटीआयचे विद्यार्थ्यांना आपण संधी देणार आहोत आपले मूळ कागदपत्र, झेरॉक्स कागदपत्र,बायोडाटा तयार करून शुक्रवारी १६/०९/२०२२ वेळ सकाळी ११.३० वा. उपस्थित रहावे.
जे विद्यार्थी शुक्रवारी संस्थेत हजर राहतील अशाच विद्यार्थ्यांना *१७ सप्टेंबर २०२२ रोजी संस्थेतून नियोजित यादीनुसार महारोजगार मेळावासाठी आपण संधी उपलब्ध करून देणार आहोत तरी कृपया नोंद घ्यावी.


Regards,
यशोदीप आयटीआय औरंगाबाद